inner-banner

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू — शहराच्या मध्यभागी ५० मी. खोलीवर उत्खननास प्रारंभ मा. मुख्यमंत्री, यांच्याहस्ते ऐतिहासिक प्रकल्पाच्या टीबीएम लॉंचिंगचा शुभारंभ “हजारो प्रवाशांचे हजारो तास दररोज वाचवणार हा बोगदा” — मुख्यमंत्री

×

Rate Your Experience