inner-banner

अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरच्या कामाची वेगवान प्रगती; ‘मुंबई 3.0’मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या अखंड कनेक्टिव्हिटीला बळ जोडमार्गाने गाठले महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पे: 143 ठिकाणी पाया उभारणी पूर्ण, 141 ठिकाणी पियर्स, 653 गर्डर्सची उभारणी

×

Rate Your Experience