inner-banner

लोकार्पणानंतर मुंबई मेट्रो लाईन २बीवर प्रथमच व्यावसायिक चित्रीकरण; एमएमआरडीएने महसूलाचा नवा मार्ग खुला केला. नॉन-फेअर बॉक्स (भाडेव्यतिरिक्त उत्पन्न) महसूलवाढीस चालना; मेट्रो लाईन २बी ठरत आहे उत्पन्नाचे नवे केंद्रबिंदू.

×

Rate Your Experience