DHS C20 हॅमर हेड कास्टिंग प्रगतीपथावर आहे.
DHS C23 वर HH पिअर काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
P149-P150 RHS फ्लायओव्हर डेक स्लॅब काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
P209-P210 RHS फ्लायओव्हर डेक स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले.
PP103R पाइल कॅप कास्टिंग पूर्ण झाले.
PP-18R पोर्टल बीम स्टिच आणि डेक स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले.
P259 पाइल कॅप काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
काशीगाव EE2 3री लिफ्ट ते कॉन्कोर्स लेव्हल स्टेअरकेस कॉंक्रिटचे काम झाले.
काशीगाव EE2 3री लिफ्ट ते कॉन्कोर्स लेव्हल स्टेअरकेस कॉंक्रिटचे काम झाले.
MNS C8-C9 LHS डेक स्लॅब काँक्रीट ओतण्याचे काम सुरू आहे.
FP104 पिअर काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
दहिसर पूर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे