inner-banner

अतिरिक्त महानगर आयुक्त-II

श्री. अश्विन अ. मुदगल, भा.प्र.से.
अतिरिक्त महानगर आयुक्त-II, मुं.म.प्र.वि.प्रा.

article

नाव श्री. अश्विन ए. मुदगल
शैक्षणिक अर्हता

वाणिज्य पदवीधर

सेवा / संवर्ग / वर्ष भारतीय प्रशासकीय सेवा (भा.प्र.से.) / महाराष्ट्र / २००७

मुं.म.प्र.वि.प्रा. :
प्राधिकरणाच्या सेवेत रुजू :०१ जानेवारी २०२३
पद :अतिरिक्त महानगर आयुक्त-II, मुं.म.प्र.वि.प्रा.

पूर्वी भूषविलेली पदे :

  • सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई. (मार्च २०२० - डिसेंबर २०२२)
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, नागपूर. (एप्रिल २०१८ - मार्च २०२०)
  • महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपुर. (एप्रिल २०१८ – एप्रिल २०१९)
  • अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर. (एप्रिल २०१८ – एप्रिल २०१९)
  • आयुक्त, महानगरपालिका, नागपूर. (एप्रिल २०१७ – एप्रिल २०१८)
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, सातारा. (ऑगस्ट २०१४ – एप्रिल २०१७)
  • जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, यवतमाळ. (मे २०१२ - जुलै २०१४)
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली. (नोव्हेंबर २००९ - जून २०१२)
  • उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर. (ऑगस्ट २००९ - नोव्हेंबर २००९)
  • सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक. (जुलै २००८ - ऑगस्ट २००९)