मेट्रो लाइन - 4 (A)
मुंबई मेट्रो मार्ग 4अ (कासारवडवली - गायमुख)
- कासारवडवली ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्ग 4अ हा 2.7 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये २ स्थानके आहेत. हा मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासारवडवली) या मार्गाचा कासारवडवली बाजूचा विस्तार आहे.
-
या मार्गामुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याचा प्रवास वेळ 50% ते 75% पर्यंत कमी होईल.
लांबी |
2.668 कि.मी. |
मार्गाचा रंग |
हिरवा |
स्थानके |
2 (पूर्णत: उन्नत) |
उन्नत / भूमिगत |
घोडबंदर रोडच्या बाजूने उन्नत मार्ग |
मेट्रो स्थानके जोडणी |
|
प्रस्तावित डेपो |
मोघरपाडा (मेट्रो मार्ग 4 डेपोमध्ये तरतूद) |
प्रकल्प पूर्णत्वाची किंमत |
₹ 949 कोटी |
दैनंदिन प्रवासी संख्या (2031) |
1.31 लाख (PHPDT - 30,708) |
84% स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
,