कार्यकारी समिती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला कार्यकारी समिती तांत्रिक मार्गदर्शन करते. कार्यकारी समितीमध्ये ९ सदस्य असून त्यामध्ये नगर नियोजन व विकास क्षेत्रातील ३ तज्ञ सदस्य आहेत. मा. मुख्य सचिव हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत.
माननीय मंत्री
श्री राजेश कुमार मा.मुख्य सचिव व अध्यक्ष, कार्यकारी समिती
कार्यकारी समितीचे सदस्य,एमएमआरडीए
डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण
डॉ. भूषण गगराणी प्रशासक आयुक्त / प्रशासक बृहमुंबई महानगरपालिका
श्री. असीमकुमार गुप्ता अपर मुख्य सचिव (१), नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन
श्री. असीमकुमार गुप्ता अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग (अ.का.), महाराष्ट्र शासन
श्री विजय सिंघल व्यवस्थापकीय संचालक सिडको
डॉ. शिरिष संख्ये तज्ञ सदस्य
रिक्त
रिक्त
निमंत्रित
श्री.ओ पी गुप्ता अपर मुख्य सचिव वित्त विभाग, महाराष्ट्र शासन
डॉ. के एच् गोविंद राज प्रधान सचिव (२) अपर मुख्य सचिव (2), नगर विकास विभाग व विशेष प्रकल्प (अ.का.), महाराष्ट्र शासन
डॉ. अनबाल्गन पी. सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन
श्रीमती. जयश्री भोज सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन





