inner-banner

प्रकल्पाची छायाचित्रे

kaagaz

श्री धनंजय मधुकर चामलवार
प्रमुख अभियांत्रिकी,
पाणी पुरवठा स्त्रोत संसाधन व्यवस्थापन कक्ष

 

403 द.ल.लि. क्षमतेची सुर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उप-प्रदेशातील मिरा-भाईदर व वसई-विरार शहर महानगरपालिका तसेच याच परिसरातील प्राधिकरणाची भाडेतत्वावरील घरकुल प्रकल्प आणि 27 गांवे यांच्या पाणी पुरवठयासाठी 403 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

WSRMC Chart Marathi

सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या आराखडयानुसार सुर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी सुर्यानगर येथील प्रस्तावित जलप्रक्रिया केंद्रात शुध्द करण्यात येईल. अशा प्रकारे शुध्द केलेले पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रोड व राष्ट्र्रीय महामार्ग क्र. 8, च्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीद्वारे वसई-विरार महानगरपालिकेकरिता काशिदकोपर येथील जलाशय व मिरा-भाईदर महानगरपालिकेचा घोडबंदर-चेने येथील जलाशयापर्यत पाठविण्यात येईल. पुढील पाणी वाटपाचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत करण्यात येईल.

खाली नमूद केलेल्या प्रकल्पांचे नियोजन, बांधकाम आणि देखरेख यासाठी पाणीपुरवठा संसाधन व्यवस्थापन कक्ष जबाबदार आहे

प्रकल्पाचे नाव :- 403 द.ल.लि. प्रतिदिन सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पाण्याचे स्त्रोत :- महराष्ट्र शासन अंतर्गत सुर्या धरण प्रकल्प, धामणी ता.जव्हार

 • 432 द.ल.लि. क्षमतेचे भव्य उद्ंचन केंद्र (इन्टेक पंपहाऊस)
 • 418 द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र
 • 80.71 कि.मी. लांबीची भुमिगत जलवाहिनी
 • 1.7 कि.मी. लांबीचा मेंढवणखिंड येथील बोगदा
 • 4.45 कि.मी. लांबीचा तुंगारेश्वर येथील बोगदा
 • 38 एम एल क्षमतेचे काशीदकोपर येथील पाण्याची टाकी
 • 45 एमएल क्षमतेचे चेने येथीलपाण्याची टाकी

लाभार्थी संस्था:-

अ.क्र. लाभधारक महानगरपालिका 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सध्याचीमागणी (द.ल.लि प्रतिदिन) सध्याचा पुरवठा (द.ल.लि प्रतिदिन) तुट सुर्या पाणी पुरवठा प्रकल्प(द.ल.लि प्रतिदिन)
1. वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) 12.21 लक्ष 372 230 142 (61.82%) 185
b. मिरा-भाईदर महानगरपालिका (MBMC) 8.15 लक्ष 210 110 100 (52.38%) 218
  403 (द.ल.लि/
प्रतिदिन)

प्रकल्पाचा तपशिल:-

 • निविदा रक्कम :- ₹. 1329.01 कोटी (8 वर्षांकरिता करावयाचा देखभाल व दुरुस्तीच्या खर्चासह)
 • कंत्राटदार:- मेसर्स लार्सन ॲन्ड टुब्रो लि., चेन्नई
 • सल्लागार:- मेसर्स शाह टेक्निकल कन्सल्टंट
 • कार्यारंभ आदेश :- दि. 04.08.2017
 • प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी :- 34 महिने
 • प्रकल्प पूर्ण करण्याची सुधारित तारीख :- 15 एप्रिल2023
अ.क्र. कामाचा घटक व्याप्ती कामाची सद्यस्थिती प्रगती (%)
1 कवडास येथील उद्ंचन केंद्र 432 द.ल.लि. बांधकाम पूर्ण झाले असून विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या स्थापनेचे काम प्रगतीपथावर आहे. 94%
2 जलशुध्दिकरण केंद्र 418 द.ल.लि. बांधकामाची सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. 82%
3 ब्रेक प्रेशर टाकी (BPT) 1.035 मि.ली. बांधकाम प्रगतीपथावर आहे. 96%
4 जलवाहिनीची कामे लांबी व्यास    
A उद्ंचन केंद्र ते जलशुध्दिकरण केंद्र 2.35 कि.मी. 2.235 मी. 1.7 कि.मी. काम पूर्ण 72%
B BPT ते काशिदकोपर जंक्शन 55.52 कि.मी. 2.235 मी. 52.5 कि.मी. काम पूर्ण 94%
C काशिदकोपर संतुलन टाकी ते चेने संतुलन टाकी 22.84 कि.मी. 1.829 मी. 4.3 कि.मी. काम पूर्ण 19%
5 भुमिगत बोगदा – 4 लांबी व्यास    
A मेंढवणखिंड बोगदा(राष्ट्रिय महामार्ग क्र.8 ओलांडण्याकरिता) 1.7 कि.मी. 2.85 मी. काम पूर्ण. 100%
B तुंगारेश्वर बोगदा(तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य) 4.45 कि.मी 2.85 मी. 1.55 कि.मी. काम पूर्ण व उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. 35%
C वसई खाडी बोगदा 0.9 कि.मी 2.0 मी. काम अद्याप सुरु झाले नाही. -
D कामण खाडी बोगदा 0.250 कि.मी 2.0 मी. इनलेट शाफ्टमध्ये पायलिंगचे काम सुरू आहे 8%
6 मुख्य संतुलन टाकी – 2 क्षमता    
A काशिदकोपर संतुलन टाकी(वसई-विरार शहर महानगर-पालिका करिता) 38 द.ल.लि. उत्खननाचे काम सुरू आहे 35%
B चेने संतुलन टाकी (मिरा-भाईंदर महानगर पालिका करिता) 45 द.ल.लि. खोदकाम पूर्ण झाले असून सद्यस्थितीत राफ्टचे काम प्रगतीपथावर आहे 20%

GoM orders for Diversion & Re-diversion of Forest land in favour of MMRDA for Surya Water supply Project :

Notice Data
S. No. Description Details
1 Diversion (214.63 KB)
2 Rediversion (192.92 KB)
3 Public Notice for Vasai Creek and Kaman River (905.79 KB)

CRZ Approval for Vasai Creek & Kaman River :

Notice Data
S. No. Description Details
1 Vasai Creek (362.79 KB)
2 Kaman River (390.46 KB)

Private Land Notifications :

Notice Data
S. No. Description Details
1 Vasai (1.44 MB)
2 Mendhavan (994.81 KB)
3 Varai (985.24 KB)

Intake Structure

Water Treatment Plant

Laying works of pipeline

Mendhvankhind Tunnel