inner-banner

मेट्रो मार्ग - ४

मुंबई मेट्रो मार्ग-४ (वडाळा - कासारवडावली)

  • वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील.
  • सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल.
  • सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
  • सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
मार्गाचीलांबी 32.32किमी
मार्गाचा रंग हिरवा
स्टेशन. 30(सर्वउन्नत).
  1. भक्तीपार्कमेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली
उन्नत/ भूमिगत पूर्णपणेउन्नत
प्रकल्पपुर्णत्वाचीकिंमतt Rs. 14,549 Cr. (Incl. Taxes and Duties)
2031 रु. 14,549कोटी (Incl. Taxes and Duties))

Status as on 30.11.2025

Sr. No. Activity % Progress
1 PIER (Viaduct+Station upto PL) 95% completed.
2 PIERCAP EREC 97% completed.
3 U GIRDER EREC 92% completed.
4 I GIRD EREC 93% completed.
5 DECK SLAB 85% completed.
6 L GIRD EREC 78% completed.
7 T GIRD EREC 82% completed.
8 RCC BEAM EREC 87% completed.
9 PORTAL BEAM EREC 87% completed.
10 PI GIRDER ERECTION 0% completed.
नकाशा-Metro Line 4
Loading content ...
×

Rate Your Experience