inner-banner

सहार उन्नत मार्ग

Sahar

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याकरीता थेट रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाढत्या गर्दीचा विचार करता या जलदगती थेट रस्त्याची आखणी केली आहे जेणेकरुन पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याकरिता प्रवाशांना सुविधा उपलब्ध् होईल.

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियानांपर्यंत (JNNURM) हा प्रकल्प मंजूर झालेला आहे.

प्रकल्पाची व्याप्ती :

  • पश्चिम द्रुतगती महामार्ग ते विमानतळ (उन्न्त रस्ता) प्राधिकरणा अंतर्गत प्रकल्पाची लांबी 2.20 कि.मी.
  • पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली पादचारी व वाहन भुयारी मार्ग, (हनुमान रोड, पार्ले)
  • आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली भुयारी मार्ग.
Loading content ...