inner-banner

मेट्रो मार्ग - ५

मेट्रो मार्ग - ५ (ठाणे भिवंडी कल्याण )

  • मेट्रो मार्ग-५ (ठाणे- भिवंडी- कल्याण ) या प्रकल्पाची एकूण लांबी २४. ९ कि .मी आहे. सदर मार्गामध्ये १५ मेट्रो स्थानके आहेत
  • सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल.
  • व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे ,भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल.
  • हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ ५० % ते ७५ % पर्यंत कमी करेल
109
लांबी २४.९ किमी (पूर्णतः उन्नत)
स्थानके १५ (सर्व उन्नत)
  १. बाळकुम नाका, २. कशेली, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५.अंजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाव, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी.
उन्नत / भूयारी पूर्णत: उन्नत
प्रकल्पाची किंमत (रु.) रु. ८४१६.५१ कोटी (जागा व इतर करांसहित )
दैनंदिन प्रवासी संख्या
२०३१ दैनंदिन प्रवासी संख्या – ३.०२३लाख (PHPTD - २६१४३)
मेट्रो डब्बे

रुंदी: ३.२० मी

उंची: ३.९० मी

लांबी: २१.८४ मी

क्षमता ६ डब्याच्या गाडीमध्ये ६ प्रवासी प्रतिवर्ग मीटर प्रमाने- १७५६ प्रवासी
110

Present Status Updates as on 30th June 2025

Sr. No. Name Of Work Status in %
1 Piling works(Viaduct+Station) 99.76% Completed.
2 Pile cap works(Viaduct+Station) 99.49% Completed
3 Pier works(Viaduct+Station) 99.52% Completed
4 CIS Pier cap 83.33% Completed
5 Pier cap Viaduct erection 99.18% completed.
6 U-Girder Viaduct erection 99.86% completed.
7 Spine station Erection) 100% completed.
8 Wings erection 100% completed.
111
नकाशा
112
Loading content ...