inner-banner

निविदा आणि सूचना

Tender & Notices
Sr. No. Division Type Title Date of Issue Valid Upto
1 Town and Country Planning Notice महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37(1) अन्वये, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एफ् ब्लॉकमधील स.न. 341 (पै) न.भू.क्र. 629 (पै), प्लॉट नं.5, मौजे वांद्रे (पूर्व) येथील 14,418 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडाचा जमीन वापर “महानगरपालिका स्टेडियम आणि खुली जागा” वरुन “सामाजिक सुविधा अंतर्गत वस्तू संग्रहालय, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र, वाणिज्य व इतर अनुषंगिक वापर” असा फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव.   (591.83 KB)  महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37(1) अन्वये, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एफ् ब्लॉकमधील स.न. 341 (पै) न.भू.क्र. 629 (पै), प्लॉट नं.5, मौजे वांद्रे (पूर्व) येथील 14,418 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडाचा जमीन वापर “महानगरपालिका स्टेडियम आणि खुली जागा” वरुन “सामाजिक सुविधा अंतर्गत वस्तू संग्रहालय, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र, वाणिज्य व इतर अनुषंगिक वापर” असा फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव.

 
2 Town and Country Planning Notice महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37(1) अन्वये, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एफ् ब्लॉकमधील स. क्र. 341, सीटीएस क्र. 629 (पै.), मौ. वांद्रे येथील 8,291.40 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडावर 'महाराष्ट्र राज्य पुराभिलेख भवन, वाणिज्य आणि इतर संलग्न वापरकर्ते'असा फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव.  (555.4 KB)  महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37(1) अन्वये, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एफ् ब्लॉकमधील स. क्र. 341, सीटीएस क्र. 629 (पै.), मौ. वांद्रे येथील 8,291.40 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडावर 'महाराष्ट्र राज्य पुराभिलेख भवन, वाणिज्य आणि इतर संलग्न वापरकर्ते'असा फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव.