inner-banner

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी -वर्ष २०२६

अ.क्र. सुट्टी दिनांक वार
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ सोमवार
महाशिवरात्रि १५ फेब्रुवारी २०२६ रविवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार
होळी (दुसरा दिवस) ०३ मार्च २०२६ मंगळवार
गुढीपाडवा १९ मार्च २०२६ गुरुवार
रमझाान ईद (ईद-उल-फितर)(शव्वल-१) २१ मार्च २०२६ शनिवार
राम नवमी २६ मार्च २०२६ गुरुवार
महावीर जयंती ३१ मार्च २०२६ मंगळवार
गुड फ्रायडे ०३ एप्रिल २०२६ शुक्रवार
१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२६ मंगळवार
११ महाराष्ट्र दिन ०१ मे २०२६ शुक्रवार
१२ बुद्ध पौर्णिमा ०१ मे २०२६ शुक्रवार
१३ बकरी ईद (ईद-उल-झुआ) २८ मे २०२६ गुरुवार
१४ मोहरम २६ जून २०२६ शुक्रवार
१५ स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२६ शनिवार
१६ पारशी नववर्ष (शहेनशाही) १५ ऑगस्ट २०२६ शनिवार
१७ ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट २०२६ बुधवार
१८ गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ सोमवार
१९ महात्मा गांधी जयंती ०२ ऑक्टोबर २०२६ शुक्रवार
२० दसरा २० ऑक्टोबर २०२६ मंगळवार
२१ दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) ०८ नोव्हेंबर २०२६ रविवार
२२ दिवाळी (बळीप्रतिपदा) १० नोव्हेंबर २०२६ मंगळवार
२३ गुरु नानक जयंती २४ नोव्हेंबर २०२६ मंगळवार
२४ नाताळ २५ डिसेंबर २०२६ शुक्रवार
×

Rate Your Experience